दारुवाला रुसला


तळीरामावर सद्या तरी
आळा बसला आहे।
दारुवाला नि:शब्द आज
प्रशासनावर रुसला आहे।
किती दिवस माहित नाही
सद्या तरी नियंत्रण लादले।
या नियमावलीने नविन
वर्षात देखील स्वागत केले।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments