देशाच प्रतिनिधित्व यांच्याकडं
सत्तेची हवा यांच्या डोक्यात गेली।
काय निर्णय यांचे नुकसानीचे..
नोट बंदी ती तोट्यात ठरली।
येवढं होऊन सुद्धा हावं
सत्तेची सोडेना तुम्हाला।
जीभ रेटतेसच कशी तुमची
शेतकरी राजाला कर्ज माफी नको असं म्हणायला।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment