गल्ली दिल्लीच्या बाता


राज्यात काही चालेना याचं
अन् दिल्लीवर वार करण्याचे स्वप्न पाहतात।
तोंड यांच म्हणुन हे
जे तोंडाला येतं तेच बोलतात।
उंटावरुन शेळ्या राखतात हे
असं कुठं असतं का...?
ज्यांना गल्लीत किंमत नाही
त्यांना दिल्लीत थोडी मिळते का...?
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments