गळा भेट यांची


कधी काळी हे कट्टर
वैरी एकमेकांचे होते।
आज कशी एका झेंड्याखाली
यांची ती गळा भेट होते..?
यांच्या या धावपळीत मात्र
सर्वसामान्यांची कोंडी होतं असते।
कोण कधी कोणत्या पक्षात जाईल
हे काय कधी विधीत नसते।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments