उतरत नाही तोच या
नव्या वर्षाची सुरुवात होते।
शुभेच्छांचा वर्षाव तोंडी सर्वांच्या
अन् कसं व्यवस्थित सुरू होते।
भविष्यवाणीची पडताळणी
जणु ते कोणाला कळतं आहे।
त्यांच खाली तर...यांच
पारड जड दाखवतं आहे।
या अंधश्रद्धा अन् व्यसनापासुन
वंचित रहो हिच या दै.लोकमंथन
परिवाराची इच्छा।
सर्व भारतीयास नुतन वर्षाच्या
खुप साऱ्या शुभेच्छा।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment