असुनिया स्वतःच्या तोंडी गोडवा
दुसऱ्यांना बोलका पोपट म्हणायंच असतं।
दुसऱ्यांच पितळं उघडं करुन
आपल तेवढं झाकायचं असतं।
एकमेकांची खिल्ली उडवण्यात हे
माहीर सर्वसामान्यांकडे दुर्लक्ष
आहे।
असा आमच्या या लाडक्या
लोकशाहीचा आज इतिहास आहे।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment