विरोधकांना सत्ताधारी आज
गजणीतला हिरो दिसतोय।
सत्तेवरचा चोर अन् विरोधक
मात्र शाहजुक ठरतोय।
सत्तेच्या खुर्चीतच ती......
आगळी-वेगळी गुर्मी असते।
अजुनीया शाहजुक तो
तरी पैसाचे लालच सुटते।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment