खोटी आश्वासन


अजुन ही यांच्यात तिळ मात्र
तो बदल झालेला नाही।
किती किती खोटं बोलतात
यांना खरं कधीच बोलता येतं नाही।
सगळे मुद्दे झाले आता कुठं
यांना ऊस आठवला आहे।
राजकारणी चालु हे फक्त
खोटी सारे आश्वासन आहे।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments