कर्ज माफी मागे पडली
आता पेन्शन योजना आली।
यांचा नुसता धांगडधिंगा
कोणती योजना सत्यात उतरली..?
निवडणुक तोंडावर येता
हे कसे सभ्य वागतात।
खूर्चीवर बसताच हे
किती सहज विसरुन जातात।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment