बुडत्याचे पाय ढोहाकडे


त्यांच पोहायचं झालं आता
यांना पोहण्याची हौस आहे।
जो कधी पोहलाच नाही त्यालाच
जास्त पाण्याची ओढ आहे।
बुडायला लागले हे तरी...
पाण्याची हौस फिटली नाही।
सत्तेची हाव मनी यांच्या
फक्त हे दाखवतं नाही।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments