एकदा जिंकले म्हणून
गर्वाने कधी फुगायच नसत।
जिंकले एकदा लक बाय लक
परत तेच ते कधी होत नसतं।
म्हणुनच या राजकीय लोकांनी
इतकं कधी खोटं बोलायचं नसतं।
काल हे तर उद्या ते
बसणारं सत्तेवरच्या गादीवर।
जपा सर्वसामान्यांला अवलंबून
हे सारं त्याच्या त्या मतावर।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment