हेल्मेट सक्ती


या हेल्मेट सक्तीमुळे आज
सर्वत्र नुसता रवधळा होतं आहे।
सर्वसामान्याला एकच प्रश्न हे हेल्मेटचं कॉन्ट्रैक्ट कोणत्या मंत्र्याच्या पाहुण्याचं आहे।
सुरक्षा आहे हो पण
धोका ही होतोच ना....?
या तुमच्या नियमापुढे
सर्वसामान्य कोंडीत पडलायं ना।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments