आरक्षणाचे राजकारण


हे सद्या फक्त ते
आरक्षणाचे राजकारण करतात।
काढूनीया वेड्या सर्वसामान्यांला
हे मात्र पोसतं राहतात।
कष्ट न करता ते कधी
शरीराला मानवत नसतं।
उचलबांगडी होते त्याची ज्याने
सर्वसामान्यांच रक्त पिलेलं असतं।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments