डान्सबारला परवाना आता गांजा
शेतीला परवाना द्यायला हवा।
त्यांचा विचार केला पोटाचा
शेतकऱ्यांचा करायला हवा।
जो जगाचा पोशिंदा आहे
तोच आज भुकेलेला कसा..?
राजकारणी कुंज कायम राहते जणू
सुसाट पळतोय तो सरकारी तिजोरीतला ससा।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment