सत्य बोल विरोधकांचे


दिवसा ढवळ्या आज यांच्यावर
घोर कसा आरोप होतं आहे।
तरी हे गप्प का..?
अर्थातच पाणी मुरत आहे।
गाय वाचवणारे ते सभ्य
बाई कशी नाचु शकतात।
हे सत्य बोल विरोधकाचे
छाती ठोकपणे ते बोलतात।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments