ह्यकिंग सत्र


ह्यकिंग मुळे सद्या वाटोळे
अन् चोहीकडे नुसता वाद आहे।
कालपर्यंत तो फक्त नेटवर्किंग मध्ये
आज व्यक्तिगत माणसात आहे।
डिजिटल इंडिया आहे हा तर..
प्रत्येक जण येथे नव्या शोधात असणारं।
ना कसला प्रगत तो
ना हा देश प्रगत होणार।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments