घरातला वाद चव्हाट्यावर
आणण्याचा यांचा तो जुनाच धंदा आहे।
आपण ते सज्ज अन्
दुसरा तो चोर आहे।
व्यक्तिगत वादातुनच हे
राजकारण खेळत असतात।
सर्वसामान्यांच्या नजरे आड
हे राजकारणी सगळे एकच असतात।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment