दिवसेंदिवस या पाकचं
जरा अती होतं आहे।
सोक्ष मोक्ष लावला पाहिजे
आता डोही जड जात आहे।
नि:पाप बळी जातोय
यांना टिंगल टवाळी सुचते।
कोणता पक्ष सर्वसामान्यांचा
येवढंच या वरुन लक्षात येते।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment