थोरलं कोण...?


थोरलं कोण आता या वरुन
वाद होणारं वाटतं....?
होऊनीया युती जरी
थोडीशी गुलदस्त्यात आहे।
जमल्याशिवाय राहणार नाहीत
असं यांच प्रेम आहे।
जगाच हसु करता हे
असं हे आपलं राजकारण आहे।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments