टँकर प्रस्ताव कागदपत्री
तो आमलात काय येईना.!
तीव्र दुष्काळ येथे आज तरी..
दुष्काळ काय जाहिर होईना।
हे त्या मोठ्या बंगल्या गाडीत
बसुन कशी मजा मारीत आहेत।
सर्वसामान्य एका घोटासाठी मरतो
पाण्याच्या त्यांचे डोळे उघडे नाहीत...!
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment