साहित्य हरवतंय


साहित्यिक गाजतोय हल्ली
अन् साहित्य मात्र हरवत चाललंय।
वही पेनाचा खेळ नव्हे आता
जग आधुनिक होत चाललंय।
साहित्यिक तो पडद्या आड
अन् साहित्य ते गंजत आहे।
या कॉपी पेस्टच्या जमाण्यात
खरा साहित्यिक झाकत आहे।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments