जातीयवाद


ते जर सत्तेवर आले तर..
जातीयवादाला जोर येईल।
रामाचा जप कमी होऊन
राम मंदीर अपुर्ण राहिल।
विरोधकांवर हल्लाबोल करुन
परखडं यांच वक्तव्य येतं आहे।
कोणाला चोरं म्हणावं नेमंक
सर्वसामान्य प्रश्न पडला आहे।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments