हत्तीला पायखुटी


खर्च देऊन पुतळा उभारणीचा
हत्तीला आता पायखुटी लादली।
कोट्यावधी रुपयांचा चुराडा केला
सर्वोच्च नियमावली बाहेर काढली।
पैसा तो सरकारी तिजोरीतला
का यांनी त्यांच्यावर वडवला।
प्रसिद्धि त्यांच्या नावाची सर्वत्र
अन् यांनी प्रचार केला।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments