आरक्षणाचा वसा तो आज
सर्वांच्या पदरी येतं आहे।
भल्या भल्यांना भेटल ते
आता यांना हवं आहे।
कोणचं गरीब नव्हे येथे
सगळेच कसे श्रीमंत आहेत।
आरक्षण देणारे ते मात्र
यांच्या नजरेत देवदुत आहेत।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment