उपोषणाची रित...!


उपोषणाची रित ती....
जणू एक निराळी जंग असते।
पुढाकार तो सगळ्यांचा अन्
हिरो बनण्याचा पाऊलवाट होते।
उपोषणाचा मागणी ती जणू
एक हट्टच लहान बाळाचा।
हट्ट समजुन नादी लावतात
जणू गोडवा त्या दुधाचा।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments