एकीकडे भिती दुसरी कडे
मुला बाळाची मनी काळजी आहे।
रक्ताच्या थारोळ्यात देश येथे
यांना मात्र युती'ची चिंता आहे।
हेच पोरबाळा सारखं आज
येथे कसं वागु शकतात।
निर्णयाची सुत्र यांच्याकडे सारे
तरी हे शांत कशी बसु शकतात..?
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment