प्रशासन पक्क..चा अहवाल


सर्व पक्षीय एकत्र यावेत

सर्वसामान्यांची सर्वत्र चर्चा होतं आहे।

कुणाचा पुढाकार नाही पाक

विरुद्ध यांना फक्त आपलं दिसतं आहे।

एकदाचा पाकचा खात्मा करुन

लोकशाहीच्या इज्जतीचा पंचनामा वाचवावा..!

प्रशासन पक्का तो अहवाल

जनतेसमोर पारदर्शक मांडावा।

कोणत्या ही क्षणी पाकला

शांतता नको ते आज लक्षात आलं।

निर्णय तर घ्यायला हवा

सत्ताधाऱ्यांनी लवकरंच आता

लय मेटाकुटीला आलं।

कवी प्रेम पवळ

सु.देवळा(आष्टी)

९६०४०००९६९

http://premvatratika.blogspot.com

Comments