चोराच्या उलट्या बोंबा
चोर मी नव्हे तर..तो आहे।
चोरांच्याच तोंडावर आज
सभ्यतेचा भाव आहे।
खोटं बोलायचं पण..
ते कसं रेटुन....!
मतदार कंटाळले बरं यांना
या सत्तेच्या खुर्चीवर बसुन।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment