देवस्थानाची तिजोरी उघडण्याचा
विरोधकांचा डाव आहे।
सरकारी तिजोरी संपली काय..?
सर्वसामान्यांचा सवाल आहे।
देवस्थानांचा पैसा जातो कुठं..?
हेअजुन तरी..लक्षात येईना।
सरकार कोणाचे का येईना
मग देश कसा प्रगत होईना...?
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment