दलाली संपुष्टात आणली आज
तोंडानी यांची कबुली आहे।
दुसरे तर..नाही करतं गुण
आपल्याच तोंडानी कामाच गुण गाण आहे।
कोण नेमकं दलाला हे
मात्र गुलदस्त्यात ठेवतात।
चोरुन चोरुन हे सगळे
तुपातला मलीदा खातात।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment