उमेदवारी


कोणाच्या पुढे कोण टाकायचा
उमेदवारीसाठी कोण पात्र ठरणार..!
कार्यकर्त्यांची आज सरशी
जणू सत्वपरिक्षाच होणार।
लावुनिया जोर सर्वत्र तो
उभा करायचा असतो।
कोणत्या ही थराला जाऊन तो
निवडून आणण्याचा प्रयत्न असतो।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments