पेपर बाजी


पेपर बाजीचा आज येथे
नुसता पैसावरच जोर आहे।
जेवढा पैसा जास्त तोच...
पहिल्या पानावर झळकत आहे।
गोरगरिबाच्या खऱ्या बातम्या
त्याला आता महत्व नाही।
पैसाचा बाजार सर्वत्र तो पैसा
समोर भुत ही शांत बसतं नाही।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments