झेंडा तसा देव बाटले


आधी झेंडा आता बहुतेक
राजकारणी देव वाटुन घेणार...!
कोणाच्या पाठीमागे जायचं नेमकं
हा सर्वसामान्यांला मोठा प्रश्न पडणार...!
कोण किती साहजुक येथे
प्रत्येकाला ठाऊक हाय..!
राजकारणात फक्त बोलबच्चन
यांना दुसरं का..?येतं नाय।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments