महाआघाडी


महाआघाडी सोबत कोण ते
अजुन तरी प्रश्न चिन्ह आहे।
स्वतःचाच पक्ष मोठा आज
प्रत्येकाला येथे विश्वास आहे।
ना महाआघाडी ना ती
युती आज भलं करते।
वाटोळे ते सर्वांचे अन्
अन् पोट त्यांचे सुटते।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments