वाढदिवसाची धांदड


प्रचाराचा परिणाम आता
तो वाढदिवसात ही जाणू लागला।
बघता बघता हा सर्वसामान्य
किती आज व्यसनी झाला।
पार्ट्या मागून पार्ट्या हे
आज करु लागले।
दिड दमडीच्या पायी
नवपिढीचे वाटोळे झाले।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments