पंतप्रधान कोण...?




पंतप्रधान कोण..?आजच

येथे वाद येतं आहे।

कधी हा तर कधी

तो येथे पसंत आहे।

प्रधानाच्या पदाला तो जोर

जणू हे उतरतं आहेत।

हे तेथेच तोच यांची धडपड

वर कसे करतं आहेत...?

कवी प्रेम पवळ

सु.देवळा(आष्टी)

९६०४०००९६९

http://premvatratika.blogspot.com

Comments