चिडी डाव



कुणाचा दबदबा कायम 

राहणार...जणु सत्वपरिक्षा आहे।

राजकारण ते चिडीचा डाव

हिच तर राजकारणाची थेरी आहे।

ना हा ना तो पक्ष

इमानदार...येथे।

पैसा प्रतिभा महत्वाची

प्रत्येकासाठी तेथे।

कवी प्रेम पवळ

९६०४०००९६९

http://premvatratika.blogspot.com

Comments