कल्पना भन्नाट


माझ्या कल्पना भन्नाट

तोंडानेच स्वतःच गुण गातात।

गुणालागी तर काम नाही...

तरी मोठेपणाने हे फिरतात।

स्वतःहुन बाऊ करणं

यांना चांगलच जमतं।

सर्वसामान्य खुळा थोडाच..?

त्यांना सारं समजतं।

कवी प्रेम पवळ

सु.देवळा(आष्टी)

९६०४०००९६९

http://premvatratika.blogspot.com

Comments