राफेल पुरावे चोरीला


भ्रष्टाचार करणाऱ्यांनी एक ही

खाण्यासारखं खातं सोडलं नाही।

किती खाव आणि काय...?

हे ही यांना उमजलं नाही।

भ्रष्टाचार करणारेच त्याचा पुरावा

सहज नष्ट करत असतात।

राफेल प्रकरण ही असंच बहुतेक

त्याचे ही पुरावे चोरी जातात।

कवी प्रेम पवळ

सु.देवळा(आष्टी)

९६०४०००९६९

http://premvatratika.blogspot.com

Comments