नौंटकी



नौटंकी करण्यात माहिर

हे यांना चांगलच जमतं।

कामाच्या नावाने बोंब

सर्वत्र प्रत्येक जण नमतं।

पाहणारे वेडे सारे अन्

हे जणु हुशार ठरतात।

नौटंकीच्या खेळात हे

नेहमी अव्वल येतात।

कवी प्रेम पवळ

सु.देवळा(आष्टी)

९६०४०००९६९

http://premvatratika.blogspot.com

Comments