भ्रष्ट योजना


भ्रष्ट सारे नेते येथे अन्

भ्रष्ट त्यांची योजना आहे।

योजनेच्या नावाखाली फक्त

घरभरो ती यांची तिजोरी आहे।

ना योजनेत दम ना

यांच्या बोलण्यात दिसतो।

बिनलाजे हे तरी तोंडभरुन

साऱ्या समोर हसत असतो।

कवी प्रेम पवळ

सु.देवळा(आष्टी)

९६०४०००९६९

http://premvatratika.blogspot.

Comments