सापाची नांगी



सापाची नांगी गारूड्याने

चांगलीच ठेचली आहे।

गारूडीशिवाय पर्याय नसतो

तो थोडाच सज्जन आहे।

गारूड्याला ठाऊक असतं

कोणता साप कसा शांत करायचा।

नसेल शांत होत तर..

त्याला मारण्याचा कट करायचा।

कवी प्रेम पवळ

सु.देवळा(आष्टी)

९६०४०००९६९

http://premvatratika.blogspot.com

Comments