छप्पन इंच छाती फुगवून बाता
मारणारे हे आज कसे गप्प झाले।
पाकचा निर्णय हवा आता
विरोधकाचे कडवट बोल आले।
बाता मारणं अन् लढाईत
फरक जमीन आसमानचा असतो।
खोट्या बाता नव्हे तर..
सरहद्दीवर गोळी बार चालतो।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
छप्पन इंच छाती फुगवून बाता
मारणारे हे आज कसे गप्प झाले।
पाकचा निर्णय हवा आता
विरोधकाचे कडवट बोल आले।
बाता मारणं अन् लढाईत
फरक जमीन आसमानचा असतो।
खोट्या बाता नव्हे तर..
सरहद्दीवर गोळी बार चालतो।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
Comments
Post a Comment