सत्तेचा वापर


सत्तेचा वापर कसा करावा

अद्याप तरी यांना समजत नाही।

स्वार्थी सारे मतलबी येथे पैसा

सोडुन यांना काहीच दिसत नाही।

सत्ता हाती आली म्हणून...

इतके भावनिक व्हायचे नसतं।

सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे 

लक्ष द्यायचं असतं।

कवी प्रेम पवळ

सु.देवळा(आष्टी)

९६०४०००९६९

http://premvatratika.blogspot.com

Comments