कोणी ही बसा सत्तेवर...!



ना तो श्रेष्ठ ना हा...

विकास हाच ध्यास हवा।

कोणी ही बसा सत्तेवर

अथवा बसु द्या चेहरा नवा।

नुसत्या बड्या बड्या बाता

नको सत्त्यात कधी उतरु द्या।

स्वार्थापोटी जग चाललंय 

दुसऱ्याचा विचार मनी असु द्या।

कवी प्रेम पवळ

सु.देवळा(आष्टी)

९६०४०००९६९

http://premvatratika.blogspot.com

Comments