लेका विरुद्ध बाप



लेका विरुद्ध बापाचा प्रचार..

थोडासा थंडावला जाणार आहे।

चुरशीची लढाई ती उद्या

कार्यकर्त्याची कोंडी आहे।

लेक सरस ठरला की..

बापाला उद्या भुषण वाटणार..!

बाप तो बाप असतो

तो थोडाच मागे सरणार।

कवी प्रेम पवळ

९६०४०००९६९

http://premvatratika.blogspot.com

Comments