शिक्षणाचा बट्ट्या भोळ


नववी पर्यंत नव्हे आता

दहावी पर्यंत पास आहे।

सारेच ते मठ्ठ कोण 

आता हुशार आहे।

दिवसेंदिवस शिक्षणाचा बट्ट्या

भोळ होतं चाललाय।

राजकारणाचा खेळ तो

अफाट होतं चाललायं।

कवी प्रेम पवळ

९६०४०००९६९

http://premvatratika.blogspot.com

Comments