दुष्काळग्रस्ताच्या सोबत आम्ही
विरोधकाचे खडे बोल आले।
हसत हसत सत्ताधाऱ्यांना
विरोधकांनी आज कसे सुनवले।
कोण काय करेल याचा
काही नेम नसतो।
शाहाजुक तो कसा येथे
आज विरोधक ठरतो।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
दुष्काळग्रस्ताच्या सोबत आम्ही
विरोधकाचे खडे बोल आले।
हसत हसत सत्ताधाऱ्यांना
विरोधकांनी आज कसे सुनवले।
कोण काय करेल याचा
काही नेम नसतो।
शाहाजुक तो कसा येथे
आज विरोधक ठरतो।
कवी प्रेम पवळ
सु.देवळा(आष्टी)
९६०४०००९६९
Comments
Post a Comment