समीकरण राजकारणाचं


कधी त्याच्यासाठी तर कधी

यांच्यासाठी काम करायचं असतं।

पैसा तोच प्यारा असतो

फक्त खोटं बोलायचं असतं।

थोडं खोटं बोल की

सत्य ते दबतं असतं।

राजकारणाचं समीकरण ते

सुटता सुटत नसतं।

कवी प्रेम पवळ

९६०४०००९६९

http://premvatratika.blogspot.com

Comments