नाड्या धरल्या



जो कड्या करतो ना त्याच्या

नाड्या धरल्यावर बरं वाटतं।

आता शांतता हवी त्यांना

हे एका निर्णय भिले वाटतं।

नंगा नाच केला की

नंगाड ही भितं असतो।

चांगुलपणा दाखवला की

लय लाडात येतं असतो।

कवी प्रेम पवळ

सु.देवळा(आष्टी)

९६०४०००९६९

http://premvatratika.blogspot.com

Comments